पॉप्युलर – गिरीधर नगर सोसायटीची निवडणूक संपन्न
वारजे, ता. 23 : वारजेतील सर्वात मोठी सोसायटी असलेली पॉप्युलर गिरीधर नगर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व नवीन सदस्य निवडून आले आहेत. रविवारी (ता.२३) यासाठी मतदान झाले होते.या निवडणुकीत अनेक दिग्गजाना फटका बसला...
Read More